ताऱ्यांची साक्ष
ताऱ्यांची साक्ष काळीभोर रात्र त्यात चंद्र चांदण्याची मैफिलित नुकतेच लग्न झालेलं जोडफ आपल्या आयुष्यातल्या जोडीदाराशी पहिल्यांदाच मोकळी न शांत भेटत होते.. पूर्वी झालेलं बोलणं हे दूरध्वनी वरूनच स्वरा आणि माधव दोघांनी आई बाबा च्या मर्जीने लग्न म्हणजेच अरेंज मैरिज केलें [...]