अधांतरी
तीच्या वाढदिवसाला 4 महिने होते पण माझा बचत करण्याचा इतिहास पाहता हाही वेळ अपुरा होता तिच्यासाठी काही चांगलं अथवा मोठं गिफ्ट घेण्यासाठी. शिक्षणासाठी शहरात राहत असल्यामुळे घरून पैसे मिळायचे पण ते सुद्धा फक्त महिन्याच्या राहण्या व जेवणापुरते, कधी 100 व [...]